Ray Nagar Housing :कुंभारी इथल्या 'रे नगर' प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यावर
कुंभारी इथल्या 'रे नगर' प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यावर येणार, १९ जानेवारीला पंतप्रधानांचा हा दौरा असेल, माजी आमदार नरसय्या आडम यांची माहिती, जिल्हा प्रशासन आणि रे नगर फेडरेशनकडून तयारीला सुरुवात.