Praniti Shinde on PM Modi : लोकशाहीत लोकांची हुकूमशाही असते कोणत्या पंतप्रधानाची नाही Solpaur

सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय... आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीत लोकांची हुकूमशाही असते कोणत्या पंतप्रधानाची नाही अशी टीका त्यांनी केलीये... हाथ से हाथ जोडो अभियानात त्या बोलत होत्या...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola