PM Modi Solapur Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 12 जानेवारीला सोलापूर दौराही करण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
30 Dec 2023 05:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान मोदी १२ जानेवारीला सोलापूर दौरा करण्याची शक्यता, नाशिकचा दौरा आटोपून पंतप्रधान सोलापुरात कामगारांसाठी गृहसंकुलाचं लोकार्पण करणार