PM Narendra Modi Solapur Visit : पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावर, रे नगर वसाहतीचं लोकार्पण
PM Narendra Modi Solapur Visit : पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावर, रे नगर वसाहतीचं लोकार्पण
मोदींच्या स्वागतासाठी सोलापुरकरांमध्ये उत्साह, खास सोलापूर पद्धतीने मोदींचं स्वागत करण्यात येणार, हातमागावर बनवलेली शाल, चादर, मानाचा जरीदार फेटा, स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मोदींचं स्वागत केलं जाणार. नरसय्या आडम यांची माहिती.