Pandhrpur Vitthal Temple : 'दर्शन रांगेतील भाविकांना मोफत लाडू प्रसाद द्या' वारकऱ्यांची मागणी
विठुराच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात..पण या भाविकांना साधा प्रसादही मोफत दिला जात नाही..हाच मुद्दा वारकरी संप्रदायाने लावून धरला..दर्शन रांगेतील भाविकांना मोफत लाडू वाटप करा अशी मागणी वारकरी संप्रदायाने केलीये..तर समितीमार्फत होणाऱ्या लाडू विक्रीवरही आरोप करण्यात आलाय.