Pandharpur Temple : विठ्ठल मंदिराला मिळणार नवी झळाळी, शिखर समितीकडून आराखड्याला मंजूरी : ABP Majha


ज्ञानोबा, तुकोबा ज्या वाटेनं पंढरपूरला वारीतून गेले, त्याच वाटेवरून लाखो वारकरी पंढरपूरला जातात. मात्र मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर, पंढरपूरच्या मंदिराला ज्ञानोबा-तुकोबांच्या काळात जे रुपडे होतं, तसंच रुपडं विठ्ठल-रुक्मीणी मंदिराला येणारेय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola