Pandharpur Vitthal Temple: विठ्ठल रुक्मिणी मातेच्या अनमोल दागिन्यांचं डॉक्युमेटेंशनचं काम पूर्ण
पंढरपुरातील विठुरायाच्या चरणी मौल्यवान दागिने अर्पण केले जातात.. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या अनमोल दागिन्यांचं डॉक्युमेटेंशनचं काम पूर्ण झालंय. कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उदघाटन केलं जाणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनानं दिलीय... देवाच्या खजिन्यात मुख्य ५० प्रमुख अलंकार आहेत . यात अत्यंत मौल्यवान कौस्तुभ मण्यासह अनेक दागिने आहेत..