Pandharpur Vitthal Temple : सलग सुट्ट्या आल्याने पंढरपुरात भरली दुसरी आषाढी, 6 लाखांहून जास्त भाविक

सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरपुरातही भाविकांनी गर्दी केलीय.  वारकरी संप्रदायात हा महिना अधिकच पवित्र मानला जातो.  जवळपास २० ते २२ तास भाविकांना विठुरायाच्या दर्शनासाठी थांबावं लागतंय. पुरुषोत्तम मासाचे शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना सलग सुट्ट्या आल्याने पंढरपूर भाविकांनी गजबजून गेलंय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola