Pandharpur विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात विविधरंगी फुलांनी गाभाऱ्याची सजावट : ABP Majha
दिवाळी निमित्त पंढरपुर मधील विठ्ठल मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. मंदिरातील नामदेव महाद्वारावर पारंपरिक पद्धतीचा चांदणीचा आकाशदिवा लावण्यात आलाय.. तर विठ्ठल सभागृहात देखील मोठा आकाशदिवा लावण्यात आलाय.