Pandharpur Gudi Padwa 2023 : पंढरपूरमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह, विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट
abp majha web team
Updated at:
22 Mar 2023 10:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपूरमध्येदेखील गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येतोय... गुढीपाडव्यानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीये... पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील भाविक नानासाहेब मोरे पाचनकर यांनी ही सजावट केलीये..