Pandharpur Kartiki Mahapuja :कार्तिकीच्या शासकीय पुजेचा मान कुणाला?, मंदिर समितीसमोर पेच : ABP Majha
Continues below advertisement
कार्तिकीच्या शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्याला मिळणार यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. मात्र तोडगा न निघाल्याने अखेर विधी आणि न्याय विभागाचा सल्ला घेण्याचे ठरविण्यात आलंय. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे . यंदा कार्तिकी एकादशी २३ नोव्हेंबर रोजी येणार असून याच्या तयारीसाठी काल मंदिर समितीची बैठक झाली .त्यामध्ये अद्याप मान कुणाला द्यायचा हे अद्याप अस्पष्ट आहे.
Continues below advertisement