Pandharpur Rain : ढवळस परिसरात ढगफुटीसदृश पाऊस, ढवळस-निमगाव रस्त्यावरील वाहतूक बंद
Continues below advertisement
ढवळस परिसरास ढगफुटी सदृश पाऊस झाला असून ढवळस - निमगाव रस्ता वाहतूक बंद झाली असून बेंद ओढा दुथडी भरून वाहत आहे पुलावरून पाणी वाहत असल्याने . या संपूर्ण परिसराची वाहतूक बंद आहे . ढवळस . पिंपरी जाखले भोगेवाडी या परिसरात अतिवृष्टी असून ताली बांध - आनेक नालबंडीग फुटले
Continues below advertisement