Pandharpur Vitthal Temple : विठ्ठल महापूजेचा वाद, मराठा समाजाचा फूट? : ABP Majha
Continues below advertisement
कार्तिकी एकादशी महापूजेसाठी मराठा समाजाने आयोजित केलेल्या बैठकीत फूट पडलीये. माझी नगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या एका गटाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करावी असं सांगितलं. मात्र पूजेला आल्यावर जरांगे यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे विठ्ठलाची शपथ घेऊन आरक्षण वेळेत दिलं जाईल हे सांगावं असं सांगितलं गेलं. .याचवेळी किरण घाडगे , संदीप मांडवे यांच्यासह आंदोलनातील इतर अनेक नेत्यांनी पत्रकार परिषदेला अनुपस्थिती लावली.
Continues below advertisement