Pandharpur : भोगीनिमित्त रुक्मिणी मंदिरात गर्दी, पुरुष भाविकांना मुखदर्शन घेण्याचं आवाहन
Pandharpur : भोगीनिमित्त रुक्मिणी मंदिरात गर्दी, पुरुष भाविकांना मुखदर्शन घेण्याचं आवाहन
भोगीनिमित्त राज्यातील हजारो महिला रुक्मिणी मातेला भोगी करण्यासाठी येतात, त्यामुळे पंढरपुरात दर्शनासाठी येणाऱ्या पुरुषांना आज केवळ मुखदर्शन घेता येणार, मंदिर प्रशासनाचा निर्णय.
Tags :
Pandharpur