
Solapur : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु
Continues below advertisement
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु, कांद्याला प्रति क्विंटल 1 हजार 800 ते 2 हजार 200 रुपये भाव, आवक वाढल्यानं कांद्याचे दर 500 रुपयांनी घसरले.
Continues below advertisement