Narayan Rane : महायुतीच्या मेळाव्यात नारायण राणेंची पत्रकारांना दमदाटी?
Continues below advertisement
Narayan Rane : महायुतीच्या मेळाव्यात नारायण राणेंची पत्रकारांना दमदाटी? वरुन फोन आल्यानंतर पत्रकार बातमी करतात-नारायण राणे आम्हीही वरुन फोन करुन बरंच काही करु शकतो आम्ही वरुन फोन केल्यानंतर पत्रकारांना सहन होणार नाही-राणे पत्रकार कारस्थानी नसावेत, आपल्याच नेत्याला बदनाम करु नका-राणे महायुतीच्या मेळाव्यात नारायण राणेंची पत्रकारांना दमदाटी? शंकराचार्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर राणेंचं पुन्हा स्पष्टीकरण
Continues below advertisement