Mohan Date on Dhanteras 2022 :कोणत्या दिवशी कुठे धनत्रयोदशी?दाते पंचागचे प्रमुख मोहन दाते म्हणतात...

दिवाळी दोन दिवसांवर आलीय. आणि यावर्षी धनत्रयोदशी दोन दिवस साजरी करावी लागणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सांगली आणि कोल्हापूर या भागात 22 ऑक्टोबर रोजी धनोत्रयोदशी होणार आहे. तर सोलापूर, नागपूर, अमरावरती आणि विदर्भ भागात 23 ऑक्टोबर रोजी धनोत्रयोदशी साजरी करावी लागणार आहे. सायंकाळी 6.03 नंतर सूर्यास्त असलेल्या गावात 22 ऑक्टोबरला, तर त्याआधी सूर्यास्त असलेल्या गावात 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आणि प्रदोष असल्याची माहिती दाते पंचागचे प्रमुख मोहन दाते यांनी दिली.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola