Solapur Barshi Blast : सोलापूरातील बार्शीमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट
सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी जवळी पांगरी गावाजवळ फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असतानाची घटना, तीन जण मृत्युमुखी, स्थानिक आमदार राजेंद्र राऊत यांची माहिती.
Tags :
Solapur Barshi Factory Rajendra Raut Firecrackers Massive Explosion Pangri Firecracker Factory 3 People Died Local MLA