Twin sisters Marriage : दोन जुळ्या बहिणींशी लग्न करणं नवरदेवाला पडलं महागात, गुन्हा दाखल
अकलूजमध्ये चक्क दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न केलं. विवाहाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झालेत. मात्र लग्न बहुपत्नी कायद्याविरोधात असल्यानं नवरदेवाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.