Madha Lok Sabha : भाजपला माढ्यात मोठा धक्का! मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर एकत्र
Continues below advertisement
Uttam Jankar will Joins Sharad Pawar's NCP, Devendra Fadnavis and Sharad Pawar : माढा लोकसभेत धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. माढा लोकसभेत चुरस वाढली असताना जानकरांची भूमिका महत्वाची मानली जात होती. दरम्यान उत्तम जानकर आणि मोहिते पाटील कुटुंबिय एकत्र येणार असल्याची माहिती आहे. वेळापूरमध्ये जानकरांच्या कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळेत जानकर आपली भूमिका स्पष्ट करतील.
Continues below advertisement