Solapur #Covid Effect | सोलापुरातील गणवेश निर्मिती उद्योगाला लॉकडाऊनचा फटका, उत्पादन सुरू पण माल कुठे विकणार?

Continues below advertisement

चादर आणि टेक्स्टाईल उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापुरात गणवेश उद्योग देखील मोठ्या प्रमाणात चालतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद असल्याने गणवेशाचा व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांची कोट्यावधींची उलाढाल ठप्प आहे. जवळपास ४०० कोटी रुपयांची उलाढाल यंदाच्या वर्षी झाली नसल्याचं व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आधुनिकतेची कास धरत गारमेंट उद्योग इथं मोठ्या प्रमाणात उभारला गेला. एकट्या गणवेश निर्मितीच्या माध्यमातून इथं कोट्यावधींची उलाढाल होत असते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram