Tuljapur Temple : तुळजाभवानी मंदिरात असभ्य वस्त्रधाऱ्यांना प्रवेश नाही : ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 May 2023 02:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुळजापूर मंदिरात असभ्य कपड्यांना बंदी करण्यात आलीये.. मात्र याचा अतिरेक होतोय की काय, असा प्रश्न पहिल्याच दिवशी पडू लागला आहे. कारण बर्मुडा घातलेल्या एका सहा वर्षांच्या मुलाला देखील प्रवेश नाकारण्यात आला. प्रौढांचं ठीक आहे, पण लहान मुलांना सभ्य-असभ्यतेचे निकष लावण्याचं कारणच काय, असं संतप्त सवाल काही भाविक विचारत आहेत.