Ujani Dharan : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नेहमीच वेगवेगळ्या पक्षांचा वावर

Continues below advertisement

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नेहमीच वेगवेगळ्या पक्षांचा वावर असतो.. सध्या उजणीमध्ये रोजी स्टारलिंग म्हणजेच गुलाबी मैना या पक्षांचा वावर आहे.. याला ग्रामीण भाषेत साळ बोर्डी अस म्हणतात.. हे पक्षी युरोपातून उजनीच्या पाणलोट क्षेत्रात येत असतात.. या पक्षांना पाण्यातल्या झाडामध्ये बसवायला आवडतं.. पाऊस पडून गेला की भारतात येतात..सकाळी एकाच  वेळी सगळे उडतात. सकाळी आणि संध्याकाळी अशा पध्दतीने पक्षी आकाशात घिरट्या मारणे सुरू असत. हे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते... सूर्योदय आणि सुर्यास्तावेळी साळ बोर्डी या पक्षांचा चिवचिवाट सुरू असतो.. हा चिवचिवाट पाहण्यासाठी लोकांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram