Solapur Thackeray Shivsena : सोलापुरात शिंदे गटासह मनसे, भाजप आणि काँग्रेस पदाधिकारी ठाकरे गटात

सोलापुरात शिंदे गटासह  मनसे, भाजप आणि काँग्रेस पदाधिकारी ठाकरे गटात. शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख  मनोज पवार यांचा  ठाकरे गटात प्रवेश. 21 जणांचा ठाकरे गटासह प्रवेश,, शिंदे गटातून ठाकरे गटात सामील झालेल्या मनोज पवार यांचा पक्षातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola