Huljanti Solapur : हुलजंतीमध्ये गुरु शिष्याच्या भेटीचा सोहळा, लाखो भाविकाची उपस्थिती
abp majha web team
Updated at:
25 Oct 2022 08:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या गुरु बिरोबा आणि शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा अनोखा सोहळा आज मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे पार पडला . यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा या राज्यातून लाखोंच्या संख्येने धनगर बांधव आले होते. या गुरुशिष्यांच्या भेटी दरम्यान हजारो टन भंडारा, खारीक खोबरे आणि लोकराची उधळण झाल्याने अवघा परिसर भंडाऱ्याने न्हाऊन निघाला होता .