Pandharpur Tulshimaal : कशी ओळखाल खरी तुळशीमाळ? मार्केट आषाढीसाठी सज्ज

Continues below advertisement

विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार आणि वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीमाळ .. देव आणि भक्तांचे हे अनोखे नाते गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेले आहे . गळ्यात तुळशीचीमाळ हीच वारकऱ्यांची ओळख असते .   विठुरायाला प्रिय असणाऱ्या तुळशीच्या लाकडापासून ही  १०८ मण्यांची तुळशीमाळ बनते . मात्र सध्या या भक्तीची ओळख असणाऱ्या तुळशीमाळेपुढे चायना माळेचे आव्हान उभे ठाकले असून खरी तुळशीची माळ कशी ओळखावी हे वारकरी संप्रदायापुढे मोठे आव्हान बनू पाहत आहे .    

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram