Holi 2024 Solapur : सोलापुरात काँग्रेसतर्फे होळी दहन , भाजप घोटाळ्याविरोधात जाळली होळी : ABP Majha
Continues below advertisement
सोलापुरात काँग्रेसकडून होळी साजरी, सोलापुरातील काँग्रेस भवनासमोर महागाई, महिला अत्याचाराची होळी, काँग्रेसकडून भाजपविरोधात घोषणाबाजी.
Continues below advertisement