Crop Loss : Pandharpur :अवकाळी पावसामुळे पंढरपूरमधील द्राक्ष उत्पादक अडचणीत, बेदाण्याला फटका
अवकाळी पावसामुळे पंढरपूरमधील द्राक्ष उत्पादक अडचणीत आले आहेत. पावसामुळे बेदाण्याचे दर ५० रुपयांपर्यंत घसरले. तसंच ढगाळ वातावरणाचाही बेदाण्याला फटका बसला आहे.