Grampanchyat Election : ग्रामपंचायत निवडणूकीत शिंदे आणि ठाकरे गटात सामना : ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Aug 2022 01:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेतील फूट आणि राज्यांतील सत्तांतरानंतर प्रथमच होणाऱ्या ग्रामपंचायत निकालात शिंदे आणि ठाकरे गटांत सामना पाहायला मिळतोय. औरंगाबाद जिल्ह्यात सुरुवातीच्या निकालात शिंदे गटानं बाजी मारल्याचं चित्रं आहे. तर तिकडे सोलापूरात चिंचपूर ग्रामपंचायतीच्या निकालात ठाकरे गटाला विजय मिळालाय.