Pandharpur Accident : पंढरपूरमध्ये मालगाडीने चौघांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, दोघे जखमी ABP Majha
पंढरपूरमध्ये मालगाडीने चौघांना चिरडलंय.. यांत दोघांचा जागीच मृत्यू झालाय. तर दोन जण गंभीर जखमी झालेत.. पंढरपूर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे रुळावर चार बिहारी तरुण बसले होते. चौघेही रुळावर बसून दारु पित असल्याचा रेल्वे पोलिसांचा अंदाज आहे. रेल्वे रुळावर दारुच्या बाटल्या पोलिसांना आढळल्यात.