Siddheshwar Temple Solapur : हिरेहब्बू वाड्यासमोर भाविकांचा उत्साह, सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा
Continues below advertisement
सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. काल यन्नीमज्जन म्हणजे तैलभिषेक सोहळा पार पडल्यानंतर आज अक्षता सोहळा पार पडणार आहे. दुपारी 12 वाजता सिद्धेश्वर मंदिर परिसरातील अक्षता कट्ट्याजवळ हा सोहळा पार पडेल... त्यापूर्वी मानकरी असलेल्या हिरेहब्बू यांच्या वाड्याजवळून मानाच्या 7 नंदिध्वजाची मिरवणूक सुरू झालीये.
Continues below advertisement