Cat Show : सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात पाळीव मांजरांचं प्रदर्शन
abp majha web team
Updated at:
01 Jan 2023 11:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात पाळीव मांजरांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. प्रदर्शनात पर्शियन कॅट तसेच बिबट्यासारख्या दिसणाऱ्या बेंगाल कॅट अशा मांजरांनी सहभाग घेतला.