Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

Continues below advertisement

सुशीलकुमार शिंदे साहेबांची भेट घेतली आणि दिलीप सोपल साहेबांची देखील आम्ही भेट घेणार आहोत 

महाविकास आघाडीचू सर्व नेत्यांना आन्ही भेटणार आहोत 

शरद पवार साहेबांचा आदेश होता की बिनविरोध निवडणुक होऊ देऊ नका, पुरोगामी विचारांच्या सहकार्यन सोबत घेऊन लढा 

त्यांच्या आदेश आला त्यामुळे आम्ही 10 मिनिटात मागहर घ्यायची नाही असं ठवरलं 

पालकमंत्र्यांनी एक ही दिवस मला संपर्कात केला नाही, माध्यमातून केवळ आवाहन केलं की बिनविरोध करा 

पण असं माध्यमातून आवाहन करून चालतं नाही प्रत्यक्षात संवाद झाला पाहिजे, समोर येऊन बोललं पाहिजे 

त्या कुठल्याही गोष्टी सोलापुरात झालं नाही, पक्षाचा आदेश मुळे आमही निवडणूक लढतोय 

यामध्ये इगो कोणाचा होता? बिनविरोध करायचे असेल तर त्याने बोलायला हवं. 

चर्चा न करता बिनविरोध करा असं म्हणतायत. इगो कोणाचा होता हे त्यांनी स्वतः तपासाव 

उत्तम जानकर यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल आमच्या घरातला विषय आहे. आम्ही एकत्रित बसवून संपवू

शेवटच्या क्षणापर्यंत आमची जानकर यांच्यासोबत चर्चा होती. त्यांनी भूमिका का ही मांडली त्यांच्याशी आता बोलणं झालं नाही त्यांना बोलू

पक्षाच्या आदेशानुसार निवडणूक लढतोय. जिंकू किंवा हरु पण जिल्ह्यात पुरोगामी विचार टिकला पाहिजे यासाठी आम्ही लढतोय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola