Pandharpur : सलग आलेल्या सुटट्यांमुळे भाविकांची पंढरपुरात गर्दी, व्यापाऱ्यांचाही जोरदार व्यवसाय
Continues below advertisement
पंढरपुरात 4 नोव्हेंबरला कार्तिकी यात्रेचा महासोहळा होणार आहे... मात्र त्यापूर्वीच सलग आलेल्या सुटट्यांमुळे भाविकांची पंढरपुरात गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय.. त्यामुळे मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांचाही जोरदार व्यवसाय सुरू आहे..
Continues below advertisement