New Year Celebration :नववर्षानिमित्त अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी
abp majha web team
Updated at:
01 Jan 2024 01:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनववर्षानिमित्त सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झालीय. स्वामींचं दर्शन घेण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्यात. भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तसंच भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीनं काळजी घेण्यात आलीय.