Light Bill Protest | सोलापुरात माकपच्या वतीने हजारो वीज बिलांची होळी
आफताब शेख, एबीपी माझा
Updated at:
26 Aug 2020 02:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सोलापूर: सोलापुरात माकपच्या वतीने हजारो वीज बिलांची होळी, जिल्हाधिकारी कार्यलयासमोर पेटवला बिलांचा ढिगारा, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन, पोलिसांचा फौजफाटा तैनात