Solapur Bappa : विसर्जनाच्या मुद्द्यावरुन वाद पेटला, दगडी खाणमध्ये गणपती विसर्जनास विरोध

Continues below advertisement

विसर्जनाच्या मुद्यावरुन सोलापुरात वादाची ठिणगी पडलीये. गणपती घाट आणि धर्मवीर संभाजी महाराज तलावात तीन फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती विसर्जित करु नयेत. त्याऐवजी तुळजापूर रोडवरील दगडी खाणमध्ये मूर्ती विसर्जित कराव्यात असे आदेश आयुक्तांनी काढलेत.... मात्र यावर गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केलीये.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram