CM Eknath Shinde: Pandharpur मधील कामात त्रुटी ढळल्या म्हणुन अधिकाऱ्यांना शिंदेंनी खडसावलं
CM Eknath Shinde: Pandharpur मधील कामात त्रुटी ढळल्या म्हणुन अधिकाऱ्यांना शिंदेंनी खडसावलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंढरपूर दौऱ्यात जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावलं. वारकरी पंढरपूरात दाखल होण्याआधी सर्व कामे युद्ध पातळीवर पुर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश.