Car Accident : तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन परतत असताना गाडीचा अपघात
abp majha web team
Updated at:
25 Jan 2023 11:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिरुपती जिल्ह्यातील चंद्रगिरी मंडळात गाडीचा अपघात, ४ जणांचा मृत्यू, तर ४ जण गंभीर जखमी, सर्व तरुण सोलापुरातील रहिवाशी असल्याची माहिती,तर तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन परतत असताना डिव्हायडरला धडकून अपघात