BJP MLA Vijay Kumar Deshmukhयांना PFIच्या नावे धमकीचं पत्र,पत्रामध्ये मोदी ,शहा, फडणवीसांचाही उल्लेख

केंद्र सरकारने पीएफआय संघटनेवर नुकतीच बंदी घातली. याच गोष्टीचा राग मनात धरून एका अनोळखी व्यक्तीने भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र पाठवलंय. ४ ऑक्टोबरला घरपोच पत्र मिळालंय... पत्रावर महंमद शफी बिराजदार असे नाव लिहिण्यात आलंय... या पत्रात पंतप्रधान मोदी, अमित शाह, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख आहे.. आमदार देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उमेश कोळेकर यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दिलीय..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola