Bhaskar Jadhav on Nitesh Rane : 'गोळीबार, नितेश राणेंच्या सोलापुरातील विधानाचा काही संबंध नाही ना ?

Continues below advertisement

Bhaskar Jadhav on Nitesh Rane : 'गोळीबार, नितेश राणेंच्या सोलापुरातील विधानाचा काही संबंध नाही ना ? कणकवलीत उद्धव ठाकरेंची सभा पार पडली..या सभेत आमदार भास्कर जाधव यांनीही भाषण केलं..यावेळी वैभव नाईकांचं कौतुक करताना अनावधानाने भास्कर जाधव यांनी 'उद्धव' असं नाव घेतलं.. यावेळी सभेत एकच हशा पिकला.. तर भास्कर जाधव किती उद्धवमय झालेत ते दिसंल असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram