Barshi Pipeline Burst : बार्शीतजवळ पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी गेलं वाया
उजनी धरण ते उस्मानाबाद पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन बार्शी जवळ फुटली. पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलं. पाण्याच्या अतिरिक्त दाब वाढल्याने ही पाईपलाईन फुटल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.