Barshi Crackers Factory Blast : फटाका फॅक्ट्री स्फोटातील मृतांना मिळणार 5 लाखांची मदत ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Jan 2023 11:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBarshi Crackers Factory Blast : फटाका फॅक्ट्री स्फोटातील मृतांना मिळणार 5 लाखांची मदत ABP Majha
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये फटाका कंपनीत भीषण स्फोट झालाय.. या आगीत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदारांनी दिलीय. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ ही घटना घडलीये. कंपनीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असतानाच अचानक स्फोट झाला..दरम्यान या कंपनीतील आग आटोक्यात आलीय.. तसंच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आलीय.