Pandharpur : Vitthal Mandir : अमलकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक द्राक्षांची सजावट
Continues below advertisement
अमलकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विट्ठल मंदिरात द्राक्षांची सजावट.. सजावटीसाठी 1 टन द्राक्षांचा वापर.. पुणे आणि बारामती येथील भाविकांकडून द्राक्ष सजावटीची सेवा
Continues below advertisement