Pandharpur : जया एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट : ABP Majha
Continues below advertisement
जया एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. माघी यात्रेनिमित्त जवळपास चार लाख भाविक पंढरपुरात. पंढरी नगरी हरिनामाच्या नामघोषानं दुमदुमली.
Continues below advertisement