Pandharpur:पंढरपुरातील ऐतिहासिक श्रीमंत अहिल्यादेवी होळकर वाड्याचं जतन करा,पुरातत्व विभागाच्या सूचना
Continues below advertisement
पंढरपुरातील ऐतिहासिक श्रीमंत अहिल्यादेवी होळकर वाड्याचं जतन करा अशी सूचना पुरातत्व विभागाने दिली आहे. शासनाच्या आराखड्यात वाडा बाधित होणार असल्यानं प्रशासनासमोर पेच उभा आहे.
Continues below advertisement