Tanaji Sawant : तुळजापुरात मराठा आंदोलकांना टाळण्यासाठी तानाजी सावंतांसाठी बनवलं दुसरं हेलिपॅड
abp majha web team
Updated at:
28 Oct 2023 07:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुळजापूरमध्ये मराठा आंदोलकांना टाळण्यासाठी तानाजी सावंतांसाठी बनवलं दुसरं हेलिपॅड, मुख्य हेलिपॅडवर आंदोलक असल्यानं सावंतांचं हेलिकॉप्टर दुसऱ्या हेलिपॅडवर,