Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी

मनसेचे दिवंगत पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची अमित ठाकरेंनी घेतली भेट.. सरवदेंच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी अमित ठाकरेंनी उचलल्याची माहिती..महापालिका निवडणुकीवेळी बाळासाहेब सरवदेंची हत्या झाली होती..

- महापालिका निवडणुकीवेळी हत्या झालेले मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली
- सरवदे यांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी अमित ठाकरेंनी घेतली होती
- त्यानंतर सरवदे कुटुंबाच्या भेटीसाठी अमित ठाकरे आले होते

- ऑन सरवदे कुटुंबं भेट :
- हत्या झाली त्यावेळी मी आलो होतो आणि आज त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलो होतो.
- आज त्यांच्या मुली आनंदित होत्या ये पाहून बरे वाटले.
- मात्र जेलमध्ये बसून आरोपी निवडून येतात याचा अर्थ हे व्यवस्थेचं अपयश आहे.
- मुळात आरोपीना निवडणूक लढवता आली नाही पाहिजे मात्र जेलमध्ये बसून ते निवडून येतात.

- ऑन पार्थ पवार -राज ठाकरे भेट :

- मी गेल्यावर राज साहेबांना बोलतो. त्यांची काय चर्चा झाली ते माहिती नाही.

- ऑन मोहित कंबोज भेट :
- मोहित कंबोज आणि राज साहेबांची जुनी मैत्री आहे.
- मुळात आपला विरोध व्यक्तीच्या भूमिकेला आहे व्यक्तीला नाही.
- महाराष्ट्राची अशी परंपरा कधीही नव्हती मात्र आता असे का होतेय माहिती नाही.

- ऑन खरात प्रकरण :

- खरात प्रकरण चुकीचे आहे मात्र ते प्रकरण पत्रकारांनी शेवटपर्यंत नेले पाहिजे. त्याचा पाठपुरावा सोडू नये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola