Akkalkot Border Issue : अक्कलकोट तालुक्यातील ११ गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव

तिकडे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील ११ गावांनी कर्नाटकात जाण्याबाबत केलेला ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाला सुपूर्द केलाय. 'मूलभूत सुविधा पुरवता येत नसतील तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या' या आशयचे ठराव संमत करण्यात आले....अक्कलकोट तालुक्यातील  शेगाव, कोर्सेगाव, कांदेवाडी खुर्द, देवीकवठे,  कलकर्जाळ, शावळ, शेगाव बुद्रुक, हिळ्ळी, आळगे, मंगरुळ, धारसंग या ग्रामपंचायतींनी ठराव केला आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola