
Ajit Pawar Solapur : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा, अजित पवार सोलापुरात दाखल
Continues below advertisement
Ajit Pawar Solapur : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा, अजित पवार सोलापुरात दाखल
PM Narendra Modi Solapur Visit Today : सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज सोलापूर (Solapur News) दौऱ्यावर आहेत. सकाळी पावणे अकराच्या सुमारास पंतप्रधान मोदी (PM Modi) सोलापुरात दाखल होतील. सोलापुरातल्या कुंभारीत (Kumbhari) साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरुकडे रवाना होतील. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Continues below advertisement